शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

दिंडोरीरोडवर झोपड्या जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:16 IST

दिंडोरीरोडवरील पाटकिनारी असलेल्या झोपड्यांना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. यात चार झोपड्या जळाल्या आहे. सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

पंचवटी : दिंडोरीरोडवरील पाटकिनारी असलेल्या झोपड्यांना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. यात चार झोपड्या जळाल्या आहे. सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.दिंडोरीरोडला पाटकिनारी झोपड्या असून, रविवारी दुपारच्या सुमाराला अचानक एका झोपडीतून धूर निघू लागला त्यानंतर काही वेळात शेजारी असलेल्या अन्य झोपड्यांनी पेट घेतला.परिसरात शेकडो झोपड्या असल्याने भीषण आग लागण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली त्यानंतर लगेच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून चार झोपड्यांना लागलेली आग आटोक्यात आणली.२या घटनेत रवि जाधव, पप्पू इस्माईल, गफूर सय्यद, शब्बीर सय्यद यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या सदर आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. पंचवटी अग्निशमन दलाचे जवान लिडिंग फायरमेन संजय कानडे, वाहनचालक बाळू पवार, नितीन म्हस्के, संजय माळी, किसन भालेराव आदींनी आग विझविली.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलfireआग