शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

झोपड्या आल्या पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:43 IST

इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्यावरील शिवाजी वाडी लगतच्या झोपड्याचे अतिक्रमण पुन्हा वाढत चालले असून, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्दे दुतर्फा असलेले अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने काढण्यात आले होते.

इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्यावरील शिवाजी वाडी लगतच्या झोपड्याचे अतिक्रमण पुन्हा वाढत चालले असून, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.वडाळा - पाथर्डी रस्त्याचे रुंदीकरण करताना या रस्त्यावर दुतर्फा असलेले अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने काढण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यालगत असलेले साईनाथ नगर, विनय नगर, इंदिरानगर, सार्थक नगर, कला नगर सह विविध उपनगराना अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरु असते परंतु काही दिवसांपासून या भागात रस्त्यावर नव्याने झोपडे उभे करण्याच्या घटना वाढल्या असून, अतिक्रमण केल्यास महापालिकेच्या घरकुल योजनेत मोफत घरे मिळतात असा काहींचा समज झाल्यामुळे पुन्हा रस्त्यावर झोपड्या टाकण्यात येत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी दिवसागणिक रस्त्यावरील अतिक्रमण वाढत चालले असून, वाहतुकीसाठी रस्ता अरुंद पडत आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा