शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 01:34 IST

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देपारा घसरला : १२.५अंश सेल्सिअस हंगामातील नीचांकी नोंद
नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. नाशिककरांना मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून गोदाकाठावर तसेच विविध झोपडपट्टयांसह शहराजवळील मळे परिसरात शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या आहेत. थंडीची तीव्रता या आठवड्यात चांगलीच वाढली आहे. मागील आठवड्यात शहरात किमान तापमान १४ ते १५अंशाच्या जवळपास राहत होते तर कमाल तापमान २९अंशाच्या आसपास राहत होता. या आठवड्यात मात्र कमाल-किमान तापमानात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गेल्या आठवड्यात काही दिवस शहरात ढगाळ हवामानदेखील होते, यामुळे थंडीची तीव्रता फारशी वाढलेली जाणवत नव्हती. या आठवड्यात संपुर्णपणे आकाश निरभ्र असून हवामान कोरडे असल्याने थंडी वाढू लागली आहे. कमाल तापमान २६अंशापर्यंत खाली आले आहे.थंडीच्या तीव्रतेमुळे पुन्हा एकदा नाशिककरांनी ऊबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला आहे. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांच्यासंख्याही काही प्रमाणात रोडावल्याचे दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. सुर्यदर्शन झाल्यानंतर नागरिक मॉर्निंग वॉक करण्यास पसंती देऊ लागले आहे. तसेच दिवसभरसुद्धा वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.
टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान