शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अस्तगाव शिवारात अपघातात पती ठार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 23:12 IST

मनमाड : येथील मनमाड-खादगाव रोडवरील अस्तगाव शिवारात ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार राजेंद्र जालिंधर पवार, रा.नवसारी हा तरुण जागीच ठार झाला असून, पाठीमागे बसलेली त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार ही गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.३) रात्री घडली.जखमी महिलेवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसाईनाथ मंदिराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला मोटारसायकलने जबर धडक दिली.

मनमाड : येथील मनमाड-खादगाव रोडवरील अस्तगाव शिवारात ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार राजेंद्र जालिंधर पवार, रा.नवसारी हा तरुण जागीच ठार झाला असून, पाठीमागे बसलेली त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार ही गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.३) रात्री घडली.जखमी महिलेवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड-खादगाव रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास मनमाड येथून बाजारहाट करून नवसारी या आपल्या गावी जात असताना अस्तगाव शिवारात असलेल्या साईनाथ मंदिराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला मोटारसायकलने जबर धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार राजेंद्र जालिंदर पवार रा. नवसारी, ता. नांदगाव याच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार हिला हाताला गंभीर दुखापत झाल्याने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू