शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 1:51 AM

चांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर कुºहाडीने वार करत तिला ठार केल्यानंतर मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन बकाजी कडनोर (४२) आणि सुनीता नितीन कडनोर (३७) असे या दांपत्याचे नाव आहे.

ठळक मुद्दे मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर कुºहाडीने वार करत तिला ठार केल्यानंतर मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन बकाजी कडनोर (४२) आणि सुनीता नितीन कडनोर (३७) असे या दांपत्याचे नाव आहे.चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील सुनीता कडनोर शिवारात लकडे मळा पाटसरी येथे स्वत:च्या शेतात कांदे लागवड करीत होती. सुनीता रोप उपटत असताना अचानक नितीन कडनोर याने पाठीमागून येऊन तिच्या डोक्यात कुºहाडीने तसेच अंगावर सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने सुनीता ही जागीच गतप्राण झाली. त्यानंतर नितीन याने शेतातून पळ काढला आणि मनमाड - मालेगाव महामार्गावर मालेगावकडे मोटरसायकलने जात असताना मालेगावहून मनमाडकडे येणाºया वाहनाच्या समोर जाऊन नितीन याने आत्महत्या केली.या घटनेची माहिती चांदवड पोलीस स्टेशनला मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तर तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे पाठविण्यात आले. मयत दांपत्याच्या पश्चात आईवडील, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.नितीन हा नेहमीच किरकोळ कारणावरुन वाद घालत असल्याचीही चर्चा होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या