शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

कळवण शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:27 PM

कळवण : जिल्हा प्रशासनाने दहा दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी कळवण शहरात किराणा, भाजीपाला आदी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देवाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठी कसरत

कळवण : जिल्हा प्रशासनाने दहा दिवसाचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी कळवण शहरात किराणा, भाजीपाला आदी खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.शिवाजीनगर परिसरातल्या जुना ओतूर रोड परिसर, मर्चंट बँक परिसरात सकाळी किराणा खरेदी आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यावेळी मेन रोडसह जुना ओतूर रोडवर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती.दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कळवण येथे नदीपात्रात अथवा मंडईमध्ये भरणारा बाजार आता थेट रहदारी असणाऱ्या ओतूर रोडवर भरत असल्याने वाहनांची गर्दी एकीकडे तर नागरिकांची गर्दी दुसरीकडे असे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला खरेदीसाठी मर्चंट बँक परिसरात मोठी गर्दी उसळली होती. 

टॅग्स :talukaतालुकाcorona virusकोरोना वायरस बातम्या