लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथील नगर परिषदेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडून रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २१ घरकुल मंजूर असून, घर बांधण्यासाठी प्रत्येक लाभार्थीस २.५० लाख रुपये देण्यात येणार असून, मंजूर सर्व लाभार्थींना घरकुल बांधकाम करण्याचे आदेश वाटप करण्यात आले आहे.बुधवारी नगर परिषदेत आयोजित कार्यक्रमात आदेश वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे बांधकाम सभापती अल्ताफ राजमोहमद तांबोळी होते. त्यांच्या हस्ते लाभार्थींना आदेश वाटप करण्यात आले.याप्रसंगी मुख्य अधिकारी अभिजित कदम, नगर परिषदेचे अभियंता शेषराव चौधरी, संदीप उगले, वर्धमान पांडे, राहुल हांडगे, नितीन फंगाळ, हर्षदा राजपूत, पवन कस्तुरे, जिशान खान, आकाश शिंदे, अमोल आहेर, सत्यवान गायकवाड, संजय गुरव, पांडुरंग भडांगे, देवीदास बनकर, अरु ण बनकर, सुंदर बनकर, प्रवीण भडांगे, केदू जगताप, संतोष भडांगे, रेखा पगारे, विजय साळवे, सचिन बनकर, देवीदास जाधव, शिवाजी जगताप, परशराम जाधव, विश्वास आहिरे, संदीप बनकर उपस्थित होते.
घरकुल योजना; बांधकामाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:29 IST
चांदवड : येथील नगर परिषदेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडून रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत २१ घरकुल मंजूर असून, घर बांधण्यासाठी प्रत्येक लाभार्थीस २.५० लाख रुपये देण्यात येणार असून, मंजूर सर्व लाभार्थींना घरकुल बांधकाम करण्याचे आदेश वाटप करण्यात आले आहे.
घरकुल योजना; बांधकामाचे आदेश
ठळक मुद्देलाभार्थींना आदेश वाटप करण्यात आले.