शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सीमा हिरे यांच्या बनावट पत्राने विश्रामगृहाचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:46 AM

विद्यमान भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून एका चित्रपट निर्मात्याने मंगळवारी (दि़ ३०) शासकीय विश्रामगृहावर मुला-मुलींचे आॅडिशन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग समोर आला असून, विश्रामगृहात अशा कार्यक्रमांना बंदी असतानादेखील आमदारांच्या नावावर विश्रामगृह बुक करून आॅडिशन घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.

नाशिक : विद्यमान भाजपा आमदारसीमा हिरे यांच्या नावे बनावट पत्र तयार करून एका चित्रपट निर्मात्याने मंगळवारी (दि़ ३०) शासकीय विश्रामगृहावर मुला-मुलींचे आॅडिशन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे शासकीय विश्रामगृहाचा दुरुपयोग समोर आला असून, विश्रामगृहात अशा कार्यक्रमांना बंदी असतानादेखील आमदारांच्या नावावर विश्रामगृह बुक करून आॅडिशन घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.हा प्रकार माध्यमांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित चित्रपट निर्मात्याने आॅडिशन बंद करून काढता पाय घेतला़ दरम्यान, संबंधित चित्रपट निर्मात्याकडील पत्र आपण दिलेले नसून कोणीतरी बनावट पत्र तयार केल्याचा खुलासा आमदार हिरे यांनी केला आहे़  विश्रामगृहावर मंगळवारी मुला-मुलींचे आॅडिशन सुरू होते़ यासाठी आमदार हिरे यांच्या पत्रावर विश्रामगृहातील दोन रूम बुक करण्यात आल्या होत्या़ या पत्रावर हिरे यांचे सहायक संदीप गांगुर्डे यांचा उल्लेख करून त्यांच्या संमतीने या रूम्स देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता़ विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा फलकही विश्रामगृहाबाहेर लावलेला होता़ यासाठी सुमारे दीडशे मुले-मुली दाखल झाल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती़ या प्रकाराची माहिती माध्यमांना मिळताच त्यांनी व्हिडीओ शूटिंग सुरू केले व घाबरलेल्या आयोजकांनी आपला गाशा गुंडाळला़ बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहितीदेखील नव्हती़

टॅग्स :MLAआमदारSeema Hariसीमा हिरे