शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोगदेवाडीत घराला लेकीच्या नावाची पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:20 IST

बोगदेवाडी (ठाकरवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानातंर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : ‘करू सन्मान लेकीचा’ उपक्रम

नांदूरशिंगोटे : येथील बोगदेवाडी (ठाकरवाडी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानातंर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्रम राबविण्यात आला.राज्य शासन व जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागाकडून ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत सर्व शाळांमध्ये ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार परिपाठाच्या वेळेत वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर येथील बोगदेवाडी शाळेत सदरचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या आवारात ‘रांगोळी सडा व दाराला फुलांचे तोरण’ लावण्यात आले होते. वस्तीवर प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीत मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचावो-बेटी पढाओ, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. ही प्रभातफेरी शाळेतील प्रत्येक मुलीच्या घरी नेण्यात आली. यावेळी विद्यार्थिनीनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या. मुलींच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देण्यात आल्या होत्या. पालकांनी मुलींचे गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून उत्साहात स्वागत केले. या उपक्रमाला पालक समितीचे अध्यक्ष गंगाराम मेंगाळ, शिक्षक विनोद आडेप, मंगल वाघ आदींसह पालक संघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण