शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आशा , गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:26 IST

नाशिक : आपल्या विविध मगन्याकड़े राज्य शासनाचे लक्ष वेधन्यसाठी महाराष्ट्र राज्य आशा गतप्रवर्तक कृती समितीच्यावतीने लाक्षणिक संप आणि त्यानंतरहि मागण्या मान्य न झाल्यास विनामोबदला कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

ठळक मुद्देविविध मग्न्यासाठी संप करण्यात येणार आहे .

नाशिक : आपल्या विविध मगन्याकड़े राज्य शासनाचे लक्ष वेधन्यसाठी महाराष्ट्र राज्य आशा गतप्रवर्तक कृती समितीच्यावतीने लाक्षणिक संप आणि त्यानंतरहि मागण्या मान्य न झाल्यास विनामोबदला कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दी 5 ते 7 आॅक्टोबर दरम्यान हा लाक्षणिक संप करण्यात येणार असून तसे निवेदन राज्याच्या प्रधान सचिव आणि शसनचलकना देण्यात आले आहे .गट प्रवर्तक आणि आशा याना शासकीय कर्मचर्यान्चा दर्जा देण्यात यावा , आशा स्वयंसेविका आणि गतप्रवर्तक याना केलेली अनुक्रमे 2000 व 3000 ठराविक वेतनवाढ 2019 च्या फरकासह सपटेबर महिन्यातच देण्यात यावी , गट प्रवर्तकना मासिक 625 देनिदिन भत्ता पूर्ववत चालू ठेवावा , आशा स्वयंसेविकना सायकलि देण्याची केलेल्या घोषनेची अंमलबजावणी करावी , कोविड 19 चे काम करण्यासाठी राज्य शासनाने 300 रु प्रोत्साहन भत्ता द्यावा , गट प्रवर्तकना सदिल खर्चासाठी 300 रुपये द्यावे आशना स्टेशनरिसाठी दरमह 25 एवजी 100 रुपये द्यावेत , आशा आणि गतप्रवर्तक याना हैंडगलोज, सनित्यझर, मास्क , पीपीई किटचा नियमित पुरवठा केला जात नाही यासाठी विशेष बाब म्हणून दरमाहा 300 रुपये देन्यात यावे आदि विविध मग्न्यासाठी संप करण्यात येणार आहे .निवेदनावर एम ए पाटिल , राजू देसले , स्लिम पटेल , भगवान देशमुख , अदिच्या स्वक्षरया आहेत . निवेदनाच्या प्रति सर्व संबधिताना पथ्विन्यात आल्या आहेत .

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक