शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:26 IST

येवला : औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात नाशिक येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देराज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा

येवला : औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात नाशिक येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे अ‍ॅप लॉन्च व राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंगेशकुमार गोंदवले, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजया चतुर, माधुरी पाटील, गोकुळ वाघ, गजानन देवकते, राहुल धुमाळ, बापू चतुर, दिलीप गोसावी, वैशाली सायाळेकर, दत्ता उगले, बालाजी नाईकवाडे, पल्लवी भालेराव, सविता मोरे, दिपाली पवार, राहूल धुमाल, रविंद्र शेळके, प्रशांत भोसले या शिक्षकांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना या महामारी मुळे जणू जग थांबूनच गेले होते. पण त्याच काळात घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा आयोजित झेडपी लाईव्ह एज्युकेशन या उपक्रमाअंतर्गत मुले शाळाबाह्य होऊ नये व ती कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावी या साठी घरातूनच मुलांसाठी रोज शैक्षणिक पाठांचे लाईव्ह सादरीकरण केले जात होते. त्यात राज्यातील अनेक शिक्षकांसोबत नाशिकच्याही उपक्रमशील शिक्षकांनी भाग घेतला होता. त्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक