शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इनरव्हील क्लबतर्फे आदर्श ग्रामसेवक सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:25 IST

सटाणा : आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती

ठळक मुद्देअपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व ग्रामसेवकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी बोलताना केले.

सटाणा : येथील इनरव्हील क्लबच्यावतीने आदर्श ग्रामसेवकांना सन्मानित करण्यात आले. गावाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने तो जिल्हा परिषदेच्या विकासाचा प्रमुख कणा आहे. आपण जनतेचे सेवक असून जनता आपल्याकडून अनेक अपेक्षा ठेवून असते. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व ग्रामसेवकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी बोलताना केले.लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात ग्रामसेवकांना आमदार बोरसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव किकवारीचे माजी सरपंच केदा काकुळते, नगराध्यक्ष सुनिल मोरे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे,सहाय्यक गटविकास अधिकारी काथेपुरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक सावंत, क्लबच्या अध्यक्षा स्मिता येवला, संस्थापक अध्यक्षा रूपाली कोठावदे, विस्तार अधिकारी व्ही.पी.जाधव, नितिन देशमुख, पी.सी.नेरकर, भैय्या सावंत आदि उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षा स्मिता येवला यांनी प्रास्ताविकात वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्र मांची माहिती दिली. नगराध्यक्ष मोरे, केदा काकुळते, कोल्हे,रूपाली कोठावदे, के.बी.इंगळे आदींची यावेळी भाषणे झाली.कार्यक्र मास साधना पाटील, नयना कोठावदे, संगीता खानकरी, सुजाता पाठक, योगिता देवरे, पूनम अंधारे,रूपाली पंडित,श्रीधर कोठावदे, जगदीश मुंडावरे,सुनील येवला, साहेबराव बच्छाव, डी.टी.देवरे,साहेबराव देवरे, पुष्कर देवरे, नाना मोरकर, नंदिकशोर शेवाळे, राजेंद्र येवला, डॉ.अमरनाथ पवार, योगेश अमृतकार, राजेंद्र खानकरी, संदीप पवार, दिनेश सोनवणे आदींसह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या व नागरिक उपस्थित होते. पल्लवी सोनवणे व यशवंत धोंडगे यांनी सूत्रसंचलन केले तर सचिव रूपाली जाधव यांनी आभार मानले....यांचा झाला सन्मानप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाऊसाहेब ठोके (लखमापुर),के.बी.इंगळे (नामपुर), जाई चौरे (दसवेल), नूतन देवरे (दोधेश्वर व कोळीपाडा), स्वाती देवरे (दहिंदुले व रातीर), विद्या बेडीस (क-हे), श्रद्धा सूर्यवंशी (पिंपळदर), वंदना लांडगे (भिलदर), उज्वला कडवे (मोरकुरे), संदीप खैरनार (अंतापूर), ललिता भामरे (कातरवेल), यशवंत चौरे (किकवारी), स्वप्नील ठोके (ताहाराबाद), राजेंद्र बत्तीसे (कपालेश्वर), पंकज पवार (मुंगसे व भाक्षी), योगेश भामरे (पिंपळकोठे), जितेंद्र निकुंभ (रामतीर), अमोल देवरे (निरपुर व खमताने),बळीराम सोनवणे (बोरदैवत), सचिन कापडणीस (ब्राह्मणपाडे), योगेश सूर्यवंशी (औंदाणे) 

टॅग्स :Nashikनाशिक