शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सन्मान लेकीचा लेक वाचवा लेक शिकवा दिंडोरी कोंबडवाडी येथे राबविले अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 18:29 IST

वरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिडोरी तालुक्यातील कोंबडवाडी येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’, ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देप्रत्येक मुलीच्या घरी जावुन त्यांचे औक्षण केले.

वरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिडोरी तालुक्यातील कोंबडवाडी येथे दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’, ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात आले. यात प्रथम गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. मुलींच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देण्यात आल्या, प्रभात फेरीमध्ये मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचावो बेटी पढाओ, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक मुलीच्या घरी जावुन त्यांचे औक्षण केले.त्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावाची पाटी दरवाजावर लावली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक जिजाबाई खाडे यांनी प्रत्येक मुलीच्या आईला शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.शाळेतील एकूण २७ मुलींच्या घराला पाट्या लावण्यात आल्या. सदर अभियान प्रसंगी वरखेडा गावच्या सरपंच जयश्री कडाळे, माणिक भगरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानास गावातुन भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेतील शिक्षक नरसिंग बोंदरवाड, देवानंद वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा