शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव येथे कोरोना योद्धांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:20 IST

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे सुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देसुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरव

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे सुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.जागतिक महामारी कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता समाजासाठी आरोग्यविभाग, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस अधिकारी, पत्रकार, आशासेविका यांनी घरोघरी जाऊन योद्या प्रमाणे काम केले. या योध्यांचा सुमन पाटील फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब बाराहाते, पुंडलिक ढोकरे, शांताराम शहा, दीपक सोनवणे, रणजीत परदेशी, सचिन सूर्यवंशी, कैलास शिरसाठ, खालील मान्यवर, वसंत वाघ, माजी जिप समाजकल्याण सभापती सुनील पाटील, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी अनिल ठुबे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम बाराहाते, राजेंद्र उगले, शीतल धुळे ज्योती बाराहाते मोहमद सैयदआदि मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी निलेश बेडेस्कर, ग्रामसेवक सोमनाथ ढोकरे, पोलिस अधिकारी रोहिदास टोपले, खंडेराव डोखळे, निलेश मौले. डॉ. भगत, डॉ. पवार, डॉ.अमोल जाधव, आरोग्यसेवक कमलेश मगर, अंकिता मराठे सर्व मेडिकल स्टोअर्स संचालक आदीसह कोरोना योधांचा सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य