शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video : उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 12:04 IST

मुंबई कडे जाणारी वाहतून ठप्प झाली असून मोठा अपघात टळला आहे. 

नाशिक : बरेली येथून मुंबई कडे जाणाऱ्या 02062 या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे. 

नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ ही घटना आज सकाळी घडली. चाकाचे तुकडे पडल्याने रेल्वेचे दोन डबे घसरले आहेत.  यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून अद्याप हानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. चाक तुटले तेेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला. 

रेल्वेचे घसरलेले डबे बाजुला करण्यात आले असून यासाठी तीन तास लागले. मात्र, रेल्वे रुळाची पाहणी केल्यानंतरच वाहतूक सुरु केली जाणार आहे. रेल्वेच्या चाकातून मोठा आवाज येत असल्याने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांंनी पायलटला सांगितले. यानंतर गाडी थांबवून पाहणी केली असता चाक तुटल्याचे समजले.  

मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. कामायनी, झेलम, संचखंड, हातिया एक्स्प्रेस रखडल्या असून भुसावळ-मुंबई रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकIndian Railwayभारतीय रेल्वे