शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेकडुन निर्यातबंदी आदेशची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:39 IST

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली .

ठळक मुद्देशासनाने या कायद्याचा भग करून काद्यावर निर्यात बंदी लादली

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली . खासदार दिल्ली येथे असल्यामुळे त्यांच्या स्वीय सहायकाना निवेदन देण्यात आले .शासनाने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान केले आहे.शासनाने नुकतेच शेती माल व्यपार सुधारना विधेयक मंजूर केले आहे. या कायद्या नुसार शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकन्याची मुभा दिली आहे . शासनाने या कायद्याचा भग करून काद्यावर निर्यात बंदी लादली आहे.गेली सहा महिने काद्याला एकदम कमी दर होत्ते त्या वेळेस सरकारने शेतकºयाना कोणतीही मदत केली नाही. आता कुठे परवडतील असे दर मिळयाला लागले असता सरकारने कांदा निर्यात बद करून शेतकºयाचा विश्वासघात केला आहे खासदारांनीं संसदेच्या आधिवेशनत कांदा उत्पादकांची बाजू प्रभाविपणे मांडून कांदा निर्यात बंदी कायमची उठवावि व देशाची ढासळती अर्थ व्यवस्था वाचवावि अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . यावेळी देविदास पवार, अर्जुन बोराडे , शताराम जाधव, तानाजी जडे, कचरु बागुल,  सुरेश जाधव, रामनाथ ढिकले, माणिक देवरे, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शेवले, व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :Shetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचFarmerशेतकरी