शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नामपूरला चिनी साहित्याची होळी; शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:25 IST

लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामपूर येथे चिनी साहित्याची होळी करण्यात आली. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नामपूर : लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामपूर येथे चिनी साहित्याची होळी करण्यात आली. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तूंचा बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तर यापुढे चिनी वस्तू वापरणार नाही व वापरू देणार नाही अशी शपथ देण्यात आली. दैनंदिन जीवनात चिनी वस्तूंचा वापर आपण अधिक करीत असून, जीवनावश्यक वस्तू यात साबण, पावडर, टूथपेस्ट, मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, घड्याळ अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर आपण सर्रास करत आलो आहोत. चिनी वस्तू वापरून चीनला आपण आर्थिक दृष्टीने मजबूत करत आलो आहोत, परंतु चीन भारताशी सलोखा न ठेवता भारताच्या सीमेलगतचा भूभाग बळकविण्यासाठी नेहमी दगाफटका करीत आहे. बलवान खोºयातील सैनिकांशी केलेला दगाफटका भारतीय कदापि सहन करणार नाही. भारतात येणाºया चिनी वस्तंूवर बहिष्कार टाकल्याचे नामपूरकरांनी सांगितले. यावेळी विनोद सावंत, शरद नेरकर, बापू जगताप, नारायण सावंत, सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, समीर सावंत, लखन सावंत, शरद खैरनार, विठ्ठल मगजी, किरण सावंत, प्रभू सोनवणे, चेतन चौधरी, कैलास चौधरी, दिगंबर चौधरी, गणेश खरोटे, अदनान पठाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :warयुद्धchinese dragonचिनी ड्रॅगन