शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
4
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
5
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
6
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
7
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
8
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
9
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
10
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
11
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
12
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
13
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
14
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
15
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
16
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
17
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
18
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
19
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
20
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

शाळा, महाविद्यालयांत हिंदी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:01 IST

मालेगाव : शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमालेगाव परिसर : विविध उपक्रम, तज्ज्ञांनी सांगितले हिंदी भाषेचे महत्त्व

मालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालयात हिंदी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित प्राचार्य व्ही. डी. सोनवणे, व्ही. व्ही. मगरे, डॉ. कविता पाटील, व्ही. डी. निकम आदींसह शिक्षकवृंद.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दौलती इंटरनॅशनलइंग्लिश मीडियम स्कूलमालेगाव येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास बच्छाव होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे आॅनलाइन भाषणे झाली. शाळेचे प्राचार्य गणेश शिंदे, उपप्राचार्य केतन सूर्यवंशी, हिंदी शिक्षिका अर्चना कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रियंका जैन व गौरव शेलार या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्राची भगवाने या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमास कोषाध्यक्ष कमलताई बच्छाव, सचिव सचिन बच्छाव, उपाध्यक्ष पूनम बच्छाव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.महिला महाविद्यालयमालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दीपक अहिरे होते. प्राचार्या डॉ. देवरे, प्रा. अहिरे, निशा प्रजापत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. अनिता नेरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. योगीता घुमरे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. डी. ए. पवार, डॉ. डी. जी. जाधव आदिंसह विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.मराठी अध्यापक विद्यालयमालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठ शाळेत विश्व हिंदी दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य सोनवणे व व्ही. व्ही. मगरे यांनी हिंदी भाषेचे महत्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. कविता पाटील यांनी केले. आभार व्ही. डी. निकम यांनी मानले. कार्यक्र माला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :hindiहिंदीSchoolशाळा