शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग वाहतुक पोलिस अत्याधुनिक यंत्रनेने सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:56 IST

ओझर : पिंपळगाव-ओझर वाहतूक पोलीस महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी यांना अप्पर पोलिस महासंचालक, वाहतुक विभाग, मुंबई यांच्या वतीने पुरविण्यात आलेल्या नविन इंर्टींगा वाहन व त्यामध्ये बसविलेल्या अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन एम. एस. एक्सपेरिओ प्रा. लि. दिल्ली यांच्या वतीने राकेश यादव यांनी ओझर पिंपळगाव महामार्गावरील पोलिस केंद्रावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आले.

ठळक मुद्देओझर :अत्याधुनिक इंर्टींगा वाहन ठेवणार चालकावर करडी नजर

ओझर : पिंपळगाव-ओझर वाहतूक पोलीस महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी यांना अप्पर पोलिस महासंचालक, वाहतुक विभाग, मुंबई यांच्या वतीने पुरविण्यात आलेल्या नविन इंर्टींगा वाहन व त्यामध्ये बसविलेल्या अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन एम. एस. एक्सपेरिओ प्रा. लि. दिल्ली यांच्या वतीने राकेश यादव यांनी ओझर पिंपळगाव महामार्गावरील पोलिस केंद्रावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आले.या वाहनांतील अत्याधुनिक उपकरणामध्ये वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करिता स्पीडगन लेझर कॅमेरा डिव्हाईस बसविण्यात आलेला आहे. वाहनाच्या काचांच्या काळ्या फिल्म् लावल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यासाठी टींन्ट मीटर मशीन बसविण्यात आलेले असून मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास चालकांवर ब्रेथ आॅनलायझर मशीनद्वारे दंड आकारण्यात येईल. तसेच विना हेल्मेट धारक, विना सेन्टी बेल्ट धारकावरही करडी नजर ठेवली जाणार आहे. सदरचे अत्याधुनिक वाहने हे राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई आग्रा महामार्ग) व इतर राज्य महामार्गावर २४ तास सतत गस्त घालणार असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपोआप मशीनद्वारे आॅनलाईन पद्धतीने चलन बनवून दंडाची रक्कम विना विलंब वसूल केली जाईल.महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव ओझर येथील महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत असताना आता त्यांच्या दिमतीला नव्याने अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज वाहने उपलब्ध झाल्याने वाहन चालकांवर कडक कारवाई होणार आहे.वाहतूक नियमानुसार गाड्यांच्या काचांना फिल्म्स लावल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली असताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या गडद काळ्या फिल्म असून त्यावर नेमका कुणाचा अंकुश आहे असा सवाल सामान्य चारचाकी वाहन धारकांना पडला आहे. बहुतेक पोलीस अधिकाºयांच्या गाड्यांना देखील काळ्या फिल्म लावलेल्या आढळून येतात कायदा सर्वांना सारखा असताना त्यांच्या वर दंडात्मक का केली जात नाही असा प्रश्न सामान्य वाहन चालकांना पडला आहे. 

टॅग्स :OzarओझरPoliceपोलिस