शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग सत्तरा वरील दुरवस्था पेवासला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:18 IST

खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. सदर त्रासदायक बाभळाची झाडे काढून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकानी केली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी डांबरी रस्ता नाही असे चित्र

खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. सदर त्रासदायक बाभळाची झाडे काढून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकानी केली आहे.कळवण-सटाणा हा राज्य माहामार्ग क्र मांक १७ नाशिकला व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. दर वर्षी या रस्त्याचे डागडुजी करण्यात येते. ही डागाडुजी करताना फक्त मोठे खडे बुजण्यात येतात. लहान खड्डे तसेच असतात. तेव्हा पावसाळ्यात या लहान खड्यात पावसाचे पाणी साचून ही लहान खड्डे पुन्हा मोठे होतात.आता झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्याने सदर खड्डे मोठ्या प्रमाणात खोल झालेले आहेत. तसेच सटाणा पिंपळदर - खामखेडा -पिळकोस - बेज - कळवण या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी बाभळी वाढल्या असल्याने वळण रस्त्यावरील समोरून येणार वाहन दिसत नसल्याने नेहमी अपघात होतात.हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने साक्र ी, नंदूरबार, नावापुर आदि भागातील भाविक या रस्त्यावरु न नांदुरी गडावर जातात. या घाटातून वाहने चालविताना वाहन धारकाला कसरत करावे लागते. अनेक वेळा हे घाटातून प्रवास करताना रस्त्यातील खड्डे टाळण्याच्या नादात नेहमी लहान-मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात.सदर रस्ता तयार करताना पिंपळदर गावाजवळ लाखो रु पये खर्चून दोन्ही बाजूला सीमेन्टच्या गटारी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु देखभाली अभावी त्या गटारीत कचरा आणि माती जाऊन पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पिंपळदर गावाजवळू डांबरी रस्त्यावरून वाहते. तेव्हा पिंपळदर गावाजवळ डांबरी रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी डांबरी रस्ता नाही असे चित्र दिसत आहे.या रस्त्यावरील साइड पट्या अनेक ठिकाणी रस्त्यापेक्षा खोल झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या शेतकर्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्त्याच्या कडेच्या गटारी ज़मीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे रस्ता अरु ंद होऊ लागला आहे.या महामार्गावरील अनेक ठिकाणी सुचनादर्शक, दिशादर्शक व आंतरदर्शक फलकाची अत्यंत दुरावस्था झाली आहेत. या वळण रस्त्यावरील समोरून येणारे वाहन अचानक दिसते, त्यामुळे दोन्ही वाहंचालकामघ्ये गोंधळ होऊन अपधात होतो. तेव्हा सदर रस्त्यावरील खडे बुजवण्यात येऊन, दिशादर्शक, सुचनादर्शक व अंतरदर्शक फलक व्यविस्थत करण्यात यावेत आशी मागणी प्ािंपळदर, सटाणा, खामखेडा, पिळकोस बेज, परिसरातील नागरिक व यात्रेकरु याच्या कडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिक