शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेत टमाट्याला सर्वोच्च ७५१ रूपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:58 IST

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २४) करण्यात आला.

ठळक मुद्देबाजार समितीत टमाटा लिलावाचा शुभारंभ : पहिल्याच दिवशी ४०० क्रे ट्ची आवक

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २४) करण्यात आला.येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार माल खरेदी-विक्र ी होत असल्याने कांदा व मका विक्र ीसाठी शेतकऱ्यांना ही बाजार समिती उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उमराणे बाजार समितीत डाळींब व भाजीपाला लिलाव सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापूर्वी डाळींब लिलाव सुरू करण्यात आला. त्यानंतर लगेचच भाजीपाला लिलाव सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला असून, सर्वप्रथम टमाटा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. बाजार आवारात विक्र ीसाठी आलेल्या टमाटा क्रे ट्सचे पूजन प्रशासक पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार आवारात पहिल्याच दिवशी सुमारे ४०० क्रे ट्स टमाटा विक्र ीसाठी दाखल झाले होते. येथील शेतकरी नितीन खैरनार या शेतकºयाच्या टमाटा क्रे ट्सला (२० किलो) सर्वोच्च ७५२ रु पये दर मिळाला. टमाटा उत्पादक शेतकºयांनी प्रतवारी करून माल विक्र ीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून उमराणे बाजार समितीत कांदा, भुसार व डाळींब मालाबरोबरच भाजीपाला लिलावही सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी बाजार समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने टमाटा लिलाव सुरू करण्यात आला आहे.- नितीन जाधव, सचिव, बाजार समिती, उमराणेउमराणेसह परिसरात टमाटा उत्पादक शेतकºयांची संख्या बºयापैकी आहे. परंंतु माल विक्र ीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने टमाटा विक्र ीसाठी शेतकºयांची हेळसांड होत होती. उमराणे बाजार समितीने टमाटा लिलाव सुरू केल्याने ही हेळसांड थांबली आहे.- नितीन करणार, टमाटा उत्पादक शेतकरी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी