शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राज्यात नोंदली गेली सर्वाधिक विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:57 IST

नाशिक : उन्हाळा सुरू होताच विजेच्या मागणीत वाढ होते, परिणामी महावितरणाला तातडीचे भारनियमनही करावे लागते. गेल्या बुधवारी राज्यातील विजेची ...

ठळक मुद्देमागणीचा उच्चांक : २१ हजार ५७० मेगावॉटमेगावॉटने सदर मागणी जास्त आहे.

नाशिक : उन्हाळा सुरू होताच विजेच्या मागणीत वाढ होते, परिणामी महावितरणाला तातडीचे भारनियमनही करावे लागते. गेल्या बुधवारी राज्यातील विजेची मागणी २१ हजार मेगावॉटवर पोहोचली होती. आजवरच्या मागणीचा उच्चांक नोंदला गेला. विशेष म्हणजे महावितरणने सदर मागणीनुसार विजेचा पुरवठाही केला.उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते हा आजवरचा अनुभव आहे. वातावरणातील बदलामुळे कृषिपंपासाठी लागऱ्या विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे बुधवारी अचानक विजेची मागणी वाढली. उन्हाळ्यात एकाचवेळी राज्यभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दिवसाच्या मागणीपेक्षा रात्रीच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी काही भागांतील विजेत कपात करून मेट्रो शहराला अखंड वीजपुरवावी लागते. गेल्या बुधवारी असाच प्रसंग उद्भवला मात्र कुठेही भारनियमन न करता विजेची मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला.महावितरणने दीर्घकालीन वीज खरेदी करार असलेल्या महानिर्मितीकडून ७ हजार ८५३ मेगावॉट एनटीपीसी व एनपीसीआयएल कंपनीकडून एकूण ४ हजार १३४ मेगावॉट तसेच खासगी प्रकल्प जसे अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लूयू, एम्को इत्यादीकडून एकूण ४ हजार ५६७ मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतामधून, सौर ऊर्जा-१,८६४ , पवन ऊर्जा-१५६, व सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून ९१२ मेगावॉट असे एकूण २ हजार ९३२ मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे.उर्वरित विजेची मागणी ही इंडियन एनर्जी एक्सचेंजमधून ५७५ मेगावॉट वीज खरेदी करून व ९५० मेगावॉट कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पूर्ण केली आहे.यापूर्वी २३ आॅक्टोबर २०१८ला विजेच्या मागणीने उच्चांक गाठला होता. २० हजार ७४५ मेगावॉट कमाल वीजमागणीची नोंद करण्यात आली होती. मागणीतील वाढीमुळे बुधवारी २१ हजार ५७० मेगावॉटपर्यंत विजेची मागणी पोहोचली होती. आजपर्यंत नोंद झालेल्या कमाल वीज मागणीपेक्षा ८२५

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज