शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

हेमा जोशी, सौंदणकर यांना ठेवा संस्कृतीचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:09 IST

शहरातील २२ वर्षांपूर्वीच्या शालेय मैत्रिणींनी सोशल माध्यमातून एकत्र येऊन तयार केलेल्या ‘ठेवा संस्कृतीचा- आधुनिकतेतून जपणूक परंपरेची’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा जोशी व ‘पडसाद’च्या मुख्याध्यापक सुचेता सौंदणकर यांना ‘ठेवा संस्कृतीचा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नाशिक : शहरातील २२ वर्षांपूर्वीच्या शालेय मैत्रिणींनी सोशल माध्यमातून एकत्र येऊन तयार केलेल्या ‘ठेवा संस्कृतीचा- आधुनिकतेतून जपणूक परंपरेची’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा जोशी व ‘पडसाद’च्या मुख्याध्यापक सुचेता सौंदणकर यांना ‘ठेवा संस्कृतीचा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.ज्योतिकलश सभागृहात आयोजित वर्धापनदिन सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. व्यासपीठावर अभय ओझरकर, स्वानंद बेदरकर व पल्लवी पटवर्धन उपस्थित होते. यावेळी पल्लवी पटवर्धन यांनी अभय ओझरकर यांची मुलाखत घेऊन ‘जनस्थान’चा प्रवास ठेवा संस्कृतीच्या सदस्यांसमोर उलगडला. तर स्वानंद बेदरकर, हेमा जोशी व सुचेत सौंदणकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनाली गर्गे व सोहा लाळे यांनी सूत्रसंचालनकेले. वैशाली साठे यांनी आभार मानले.