शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:05 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली.

ठळक मुद्देसिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरकरिता वीस कोटी रुपये मंजूर

घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली.विशेष म्हणजे शनिवारी वनविभागाने दोन पिंजरे लावले होते. पिंजरा असलेला परिसर चुकवून पुन्हा बिबट्या रात्री पाड्यावर आल्याने आदिवासींमध्येभीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना खोसकर यांनी केली. दरम्यान चिंचलेखैरे येथील परिसराची पाहणी करताना सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरकरिता वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खोसकर यांनी दिली. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, समीर साबळे, सरपंच मंगा खडके उपस्थित होते.

टॅग्स :MLAआमदारFamilyपरिवार