शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट ड्राइव्ह; ३५० चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:09 IST

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शुक्रवारी (दि़ ३) वाहतूक पोलिसांनी शहरातील आठ ठिकाणी हेल्मेट ड्राइव्ह राबवून कारवाई केली़ यामध्ये हेल्मेट न वापरणाºया ३५० दुचाकीचालकांसह सुमारे ६०० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ या ड्राइव्हमध्ये तीन स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत दुचाकीचालकांची हेल्मेटबाबत जनजागृती केली़ सुमारे तीन तास राबविण्यात आलेल्या या ड्राइव्हमध्ये सुमारे सव्वादोन लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला़

ठळक मुद्देआठ ठिकाणी नाकाबंदी सव्वादोन लाखांचा दंड वसूल

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शुक्रवारी (दि़ ३) वाहतूक पोलिसांनी शहरातील आठ ठिकाणी हेल्मेट ड्राइव्ह राबवून कारवाई केली़ यामध्ये हेल्मेट न वापरणाºया ३५० दुचाकीचालकांसह सुमारे ६०० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ या ड्राइव्हमध्ये तीन स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत दुचाकीचालकांची हेल्मेटबाबत जनजागृती केली़ सुमारे तीन तास राबविण्यात आलेल्या या ड्राइव्हमध्ये सुमारे सव्वादोन लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला़ दरम्यान, ही मोहीम सुरूच असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी दिली़पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीची सुरुवात ही पोलिसांपासून केली होती, यानंतर शहरातील विविध शासकीय कार्यालयात पत्र पाठवून हेल्मेटसक्तीबाबत जनजागृती केली होती़ मात्र, जनजागृती करूनही दुचाकीधारकांकडून हेल्मेटबाबत दुर्लक्ष केले जात होते़ शहरात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे वाहनधारकांची चांगलीच कोंडी झाली.सायंकाळपर्यंत सहाशेपेक्षा अधिक कारवाईपोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत होते़ तर यावेळी तीन सामाजिक संस्थांच्या वतीने दुचाकीचालकांचे प्रबोधन केले जात होते़ शुक्रवारी दिवसभर ३५० हून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून सरसकट ५०० रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी काही दुचाकीस्वारांनी पोलिसांना पाहून पर्यायी रस्त्यांचा अवलंब केला़; पोलीस दंडात्मक कारवाईवर ठाम असल्याने सायंकाळपर्यंत सहाशेहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिसtwo wheelerटू व्हीलर