शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:52 IST

नांदूरशिंगोटे : परिसरात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाने हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

नांदूरशिंगोटे : परिसरात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे.सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. आर्द्रा नक्षत्र सुरू झाल्यापासून परिसरातील गावांमध्ये दिवसाआड पावसाने हजेरी लावली आहे. मृग नक्षत्रात परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची लागवड व पेरणी केली होती. मधल्या काळात पावसाने दडी मारली होती. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांची धावपळ उडाली. सुमारे एक ते दीड तास पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या पाण्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेले छोटे-मोठे बंधारे व केटीवेअर भरले आहेत. तसेच काही भागात शेतात पाणी साचल्याने रोपांचे नुकसान झाले आहे. यावर्षी परिसरातील शेतकºयांनी खरीप हंगामात सोयाबीन, बाजरी, मका या पिकांना पसंती दिली आहे.नांदूरशिंगोटे परिसरातील दोडी, दापूर, चापडगाव, मानोरी, कणकोरी, निºहाळे, भोजापूर खोरे परिसर, माळवाडी, गोंदे आदी भागात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी जूनच्या मध्यवर्ती व जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस