शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम हेदपाडा टंचाईमुक्त,सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे पाणी प्रकल्प ग्रामस्थांकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:35 IST

त्र्यंबकेश्वर -सोशल नेटवर्किग फोरम या सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियान अभियानातील आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायत अंतर्गत हेदपाडा ह्या पाडयावरील पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यसभेचे खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्र्यंबकेश्वर -सोशल नेटवर्किग फोरम या सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी अतिदुर्गम वाडीवस्तीवरील जलाभियान अभियानातील आठव्या गावाला टंचाईमुक्त करण्यात यश आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायत अंतर्गत हेदपाडा ह्या पाडयावरील पाणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्यसभेचे खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते नळ चालू करून पाणी प्रकल्पाचे उद्घाटन केले.शहरातील तरूणांनी समाजमाध्यमांवर एकत्र येवून लोकसहभाग आणि गावकºयांच्या मदतीने जिथे गाडी पोहोचू शकत नाही, मोबाईलची रेंज नाही अशा अतिदूर्गम भागातील आठ गावांना टँकरमुक्त करावे ही सोशल मिडीयाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे असे प्रतिपादन सहस्त्रबुद्धे यांनी केले.फोरमचे काम बघून पुढील प्रकल्पांमध्ये शासकीय स्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.याप्रसंगी फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ.पंकज भदाणे, डॉ. जयदीप निकम, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, इंजि.प्रशांत बच्छाव, राहुल गाडगीळ, व्यवस्थापक सचिन शेळके, स्वामी श्रीकंठानन, समाधान बोडके, विनायक माळेकर, विस्तार अधिकारी डी.एच. राठोड, डॉ. संदिप आहिरे, सरपंच कल्पना जाधव, मुरलीधर चितेकर, परशराम फसाळे, जयवंत जाधव, मीराबाई कर्डल, गोपाळ उघडे, सुरेश दहीवाड, तुकाराम सापटे, निवृत्ती सापटे, भूषण लोहार, यांच्यासह तोरंगण, हेदपाडा परिसरातील ग्रामस्थ , माहिला मोठया संख्येने उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन तर ग्रामसेवक सचिन पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक