शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’च्या करवाढ प्रस्तावावर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 01:19 IST

महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर सुनावणी होणार असून त्यावर अनेक हरकती घेणार आहेत.

ठळक मुद्देविविध संघटना आक्रमक : हरकती घेऊन मांडणार मते

नाशिक : महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर सुनावणी होणार असून त्यावर अनेक हरकती घेणार आहेत.महावितरणच्या वतीने दरवर्षी अशाप्रकारचे करवाढीचे प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला जातो त्यावर हरकती आणि सुनावणींची प्रक्रिया विभागीय पातळीवर होत असते. यंदा महावितरणने २० वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे ५ वर्षात ६ हजार ३१३ कोटी रुपयंची अतिरिक्त वसुली मागविणाराएकूण २०. ४ टक्के दरवाढ लादणारा प्रस्ताव सादर केला आहे. इतक्या महाग दराने वीज देण्याबरोबरच अनेक बाबी कळीच्या ठरल्या आहेत त्यामुळे सुनावणी गाजण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता नियोजन भवनात याबाबत सुनावणी होणार आाहे. या सुनावणीत उद्योजकांना न परवडणारे दर, अन्य राज्य आणि महाराष्टÑातील दर यातील तफावत आहे.मार्ग बंद असल्याने अडचणीची शक्यतानियोजन भवनात ही सुनावणी होत असताना राज्य वकील परिषदेमुळे पोलिसांनी सीबीएस ते मेहेर दरम्यान वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे सुनावणीसाठी येताना ग्राहकांना अडचण येण्याची शक्यता आहे. अर्थात, सुनावणी सकाळपासून सुरू होणार असून, वकील परिषदेला सायंकाळी प्रारंभ होणार असल्याने ग्राहकांना फार अडचण येण्याची शक्यता नसल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार