शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

पाटणेत ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 21:02 IST

पाटणे : मालेगाव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाटणेकरांसाठी चिंतेची बाब ठरत असून, भारतीय जैन संघटना व एकता मंडळ यांच्या सहयोगाने गावात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्दे घरातील सर्व व्यक्तींच्या वैयक्तिक शारीरिक तपासण्या करण्यास प्रांरभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणे : मालेगाव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाटणेकरांसाठी चिंतेची बाब ठरत असून, भारतीय जैन संघटना व एकता मंडळ यांच्या सहयोगाने गावात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.प्रत्येक गल्लीत प्रत्येकाच्या घरी जाऊन घरातील सर्व व्यक्तींच्या वैयक्तिक शारीरिक तपासण्या करण्यास प्रांरभ करण्यात आला. डॉ. किरण बागुल, डॉ. पाटील, डॉ. अनिल रोकडे , डॉ. दिनेश आहिरे, रोहित (सागर) खैरनार, चेतन शेवाळे, आरोग्य सेवक डॉ. अरुण पाटील, आरोग्य सेविका डॉ. सुरेखा देवरे सर्व आशा सेविका यांनी तपासण्या केल्या.उद्घाटन जैन संघटनेचे अध्यक्ष अनिल कांकरिया यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच राहुलाबाई आहिरे, उपसरपंच मोनाली पवार, माजी सरपंच तुकाराम बागुल, नथू खैरनार, संदेश खैरनार, प्रकाश पगारे, जितेंद्र खैरनार, सुभाष अहिरे, कमलाकर खैरनार, मदन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. नथू खैरनार यांनी आभार मानले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या