शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

त्र्यंबकला नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:43 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असुन त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन मुख्य शहरात व परिसरात दररोजचे रूग्ण वाढत आहे. दरम्यान तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान आरोग्य कमर्चारी व त्यांच्या जोडीला त्र्यंबक नगरपरिषद, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कमर्चारी या मोहीमेत सहभागी झालेले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत १९८ रूग्ण बरे होउन घरी परतले

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असुन त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन मुख्य शहरात व परिसरात दररोजचे रूग्ण वाढत आहे. दरम्यान तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान आरोग्य कमर्चारी व त्यांच्या जोडीला त्र्यंबक नगरपरिषद, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कमर्चारी या मोहीमेत सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत त्र्यंबक नगरपरिषद हद्दीत १०६ रुग्ण तर जिल्हा परिषद हद्दीतील ग्रामीण भागात १७२ रुग्ण पॉझिटिव्ह होते. आतापर्यंत १९८ रूग्ण बरे होउन घरी परतले आहेत. तसेच आता पर्यंत सहा जणांना प्राण गमवावा लागला.सध्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये पॉझिटिव्ह ३९ रुग्ण दाखल आहेत. गजानन महाराज कोव्हीड आरोग्य केंद्रात सात रुग्ण दाखल असुन कोव्हीड उपचार केंद्रात दोन रुग्णांवर आॅक्सिजन लाउन उपचार सुरु आहेत. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णां मुळे तालुक्यात ४८ कन्टेन्मेन्ट झोन तयार केले असुन २० कन्टेन्मेन्ट झोन अ‍ॅक्टीव आहेत. या कन्टेन्मेन्ट झोनमध्ये ५५९६ इतके लोक प्रतिबंधीत केले आहेत. या कन्टेन्मेन्ट झोनसाठी २० जणट तैनात आहेत. एकट्या त्र्यंबकेश्वर शहरात गावाच्या विविध भागात मिळुन 23 रुग्ण दाखल आहेत तर तालुक्यातील हरसुल अंजनेरी रोहीले दलपतपुर खंबाळे आदी गावातील मिळुन ५१ रुग्ण दाखल आहेत.त्र्यंबकला नागरिकांची तपासणी करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर