शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यातील मशरूम उत्पादकाना येणार सुगीचे दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:06 IST

पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवनराज शेतकरी बचत गट : गावंधपाडा येथे शेतकरी कायर्शाळा

पेठ - आदिवासी भागातील पारंपारिक पिकांसोबत आधूनिक कृषी तंत्रज्ञानाच्या जोडीने पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत मशरूम उत्पादन सुरु केले असून भविष्यात मशरूम उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्यातून गावंधपाडा येथील वनराज फॉर्मर्स प्रोड्यूसर च्या वतीने मशरूम उत्पादक शेतक?्यांसाठी एकदिवशीय कायर्शाळा संपन्न झाली. सहयाद्री फॉमर्चे संचालक विलास शिंदे यांनी शेतकºयांना मशरूम उत्पादन, प्रक्रिया व विक्री या विषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी कृषी विभागाच्या विकेल तेच पिकेल अंतर्गत शेतकºयांना विविध कृषी योजनांची माहिती दिली याप्रसंगी सहयाद्री फार्म चे संचालक विलास शिंदे,सुनील वानखेडे , पेठ तालुका कृषी अधिकारी, अरविंद पगारे , आंधळे,म्हसे, अचर्ना देशमुख, किरण पवार,चेतना पवार,तांबे ,शर्मा मोहन गावंडे,यशवंत गावंडे, तुषार बिरारी, पुंडलिक नाठे,यशवंत राऊत,कविता कुंभार, जगदीश सहारे, दामूजी राऊत, मनोहर सातपुते, काशिनाथ देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते.कृषी विभागाच्या विकेल तेच पिकेल अभियातर्गत गावंधपाडा येथे मशरूम उत्पादन व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून वनराजच्या माध्यमातून तालुक्यातील शेतक?्याना शेतीचे विविध प्रयोग , तंत्रज्ञानाचा वापर , शेतीपूरक व्यवसाय उत्पादन व विक्री बाबत मार्गदर्शन करण्यात येत असून मशरूम च्या उत्पादनात पेठ तालुक्याने आघाडी घेतली आहे.- अरविंद पगारे,तालुका कृषी अधिकारी, पेठगावंधपाडा ता पेठ येथे मशरूम उत्पादक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना विलास शिंदे समवेत अरविद पगारे, यशवंत गावंडे आदी. (०८पेठ१)

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक