शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रात्री हॅप्पी बर्थ डे, सकाळी अंत्यविधीचा दुर्दैवी प्रसंग; कोब्रा जातीचा साप चावल्याने बालकाचा मृत्यू!

By धनंजय वाखारे | Updated: June 24, 2024 12:21 IST

सर्पदंशाने वटारला बालकाचा मृत्यू

मनोज बागुल, वटार (नाशिक ) : नियती खूप कठोर असते. तिच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही. रात्री मुलाची वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या माता-पित्याला सकाळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली. येथील सागर ज्ञानदेव खैरणार यांचा एकुलता एक मुलगा स्वराज याला सोमवारी (दि. २४) पहाटे चार वाजेच्या दरम्यान अतिविषारी सर्पाने दंश केला आणि उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. वेळ-काळ कसा येईल ते सांगता येत नाही. रविवारी स्वराजचा वाढदिवस होता. रात्री सर्व कुटुंबाने मोठ्या आनंदाने स्वराजचा वाढदिवस साजरा केला. सर्व कुटुंब झोपेत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास अतिविषारी सर्पाने स्वराजला दंश केल्याचे लक्षात आले. त्याला तत्काळ सटाणा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आले. परंतु  ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

दरम्यान, सर्प मित्र देवा पवार यांनी  पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला लगेच पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

टॅग्स :Nashikनाशिक