शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंगल मैत्री मेळाव्यास राज्यासह परराज्यातूनही विवाहेच्छुकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:24 IST

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली असल्यास कुठल्याही प्रसंगाने ओढावलेल्या नैराश्यावर तसेच दुर्धर आजारावर मात करून आनंदी जीवन जगता येऊ शकते. सर्वसामान्यांप्रमाणे संसार फुलवून जीवनाचा आनंद लुटता येणे शक्य होते, असा संदेश मंगल मैत्री मेळाव्यातून समाजापर्यंत गेला. या मेळाव्यात एचआयव्ही सहजीवन जगणारे विवाहेच्छुक युवक-युवती एकत्र आले. यावेळी दहा मुला-मुलींच्या रेशीमगाठी जुळल्या.

नाशिक : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली असल्यास कुठल्याही प्रसंगाने ओढावलेल्या नैराश्यावर तसेच दुर्धर आजारावर मात करून आनंदी जीवन जगता येऊ शकते. सर्वसामान्यांप्रमाणे संसार फुलवून जीवनाचा आनंद लुटता येणे शक्य होते, असा संदेश मंगल मैत्री मेळाव्यातून समाजापर्यंत गेला. या मेळाव्यात एचआयव्ही सहजीवन जगणारे विवाहेच्छुक युवक-युवती एकत्र आले. यावेळी दहा मुला-मुलींच्या रेशीमगाठी जुळल्या.  यश फाउंडेशन, नेटवर्क आॅफ पॉझिटीव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध-नियंत्रण पथकाच्या संयुक्त विद्यमाने दहावा मंगल मैत्री मेळावा रविवारी (दि.२१) घेण्यात आला. गंजमाळ येथील रोटरी सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्राचे व्यवस्थापक कमलाकर घोंगडे, नामदेव येलमामे, जिल्हा एड्स नियंत्रण पथकाचे प्रमुख योगेश परदेशी, फाउंडेशनचे रवींद्र पाटील, संगीता पवार आदी उपस्थित होते.सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या विवाहेच्छुक एचआयव्ही सहजीवन जगणाºयांचा वधू-वर परिचय मेळावा व मार्गदर्शन शिबिरासाठी महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांसह इंदूर तसेच कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधूनही पालकांसह युवक-युवतींनी हजेरी लावली होती. यावेळी सुमारे तीनशेपेक्षा अधिक विवाहेच्छुकांनी मेळाव्यात सहभागी होऊन एकमेकांचा परिचय करून दिला. दिवसभरात एकूण २४ बैठका पार पडल्या. यामध्ये दहा विवाहेच्छुकांना पुढील आयुष्य एकमेकांच्या साथीने जगण्यासाठी जोडीदार मिळाला. साधकबाधक चर्चा, समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून दहा तरुण-तरुणींनी एक मेकांची जीवनसाथी म्हणून निवड केल्याची माहिती रवि पाटील यांनी दिली.  संसाराचा गाडा ओढण्यापूर्वी आर्थिक स्थिती सुधारावी आणि स्वावलंबी आनंदी जीवन जगता यावे, या उद्देशाने विवाहेच्छुकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांसह आरोग्य उपचाराबाबतही माहिती देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक