शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

‘खुशी’ लौट आयी...!

By admin | Updated: December 5, 2015 23:16 IST

सेलिब्रेशन : भावंडांसमवेत रमली ‘नंदिनी’

अझहर शेख, नाशिकयहॉ बहोत लोग हैं, और अच्छा लग रहा हैं मम्मी-पापा के साथ..., हॉ मुझे बहुत याद आ रहीं थी सब की... अशा गोड आवाजात चिमुक ल्या ‘नंदिनी’ने स्वगृही भावंडांसमवेत बागडत संवाद साधला. शर्मा कुटुंबीयांची नंदिनी सहा महिन्यांनंतर सुखरूप परतल्याने जणू त्यांच्या घरी आता ‘दिवाळी’च साजरी होत आहे. ‘हमारे घर की छह माह से लुटी हुयी खुशियां हमे नंदिनी के रुप में भगवानने वापस लौटा दी हैं’ अशा दबक्या स्वरात मत व्यक्त करताना नंदिनीची आई प्रेमकाली देवी व वडील महेंद्र यांच्या आनंदाश्रूचा बांध फुटला. गेल्या १५ मे रोजी सातपूर-गरवारे लिंक रोडवरील घराच्या उंबरठ्यावर खेळत असताना सकाळी आठ वाजेच्या सुमारास साडेचार वर्षीय नंदिनीचे वाहनातून अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून शर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. दोन-तीन दिवस या कुटुंबीयाने घरात चूलदेखील पेटविली नव्हती. निरागस, बोलकी, चाणाक्षबुध्दीची नंदिनीला माता-पित्यांच्या नजरा दाहीदिशा धुंदाळत होत्या. नंदिनीचा शोध घेण्यासाठी शर्मा दाम्पत्याने सर्व मंदिरांचे उंबरे झिजविले, तर अनेक शहरे पालथी घातली. सहा महिने उलटून गेल्यानंतर नंदिनी गेल्याच्या दु:खातून काहीसे सावरत नव्या उमेदीने, जिद्दीने शर्मा दाम्पत्याने प्रयत्न सुरूच ठेवले होते. सातत्याने सातपूर पोलीस ठाण्यात जाऊन पाठपुरावा करत होते. शुक्रवारचा दिवस उगवला तो आनंदाची बातमी घेऊनच. सातपूर पोलीस कर्मचारी घरी आले आणि त्यांनी ‘नंदिनी’ सुखरूप मिळाल्याची शुभवार्ता ऐकविली. नंदिनीच्या रूपाने घरी ‘लक्ष्मी’च आली आणि शुक्रवारच्या संध्याकाळी शर्मा कुटुंबीयांच्या घरात दिवाळीच साजरी झाली.