शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ वकील अन् लिपिकांना बार असोसिएशन देणार मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:27 IST

तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे

ठळक मुद्देआर्थिक किंवा किराणा स्वरुपात मदत केली जाणार

नाशिक : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजदेखील मर्यादित करण्यात आले आहेत. तसेच वकिलांचे चेंबर्सही बंद ठेवण्यात आले आहे, जेणेकरुन लॉकडाऊन काळात न्यायालयाच्या आवारात गर्दी होणार नाही. या पार्श्वभूमीवर ज्युनिअर वकिल, लिपिकांकरिता नाशिक बार असोसिएशन व बार कौन्सिल आॅफ महाराष्टÑ अ‍ॅन्ड गोवाकडून मदतीचा हात दिला जाणार आहे.कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू झाल्याने अनेकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवा व नाशिक वकील संघानेही आता पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सदस्यांनी चर्चा करु न कनिष्ठ वकील व लिपिकांना मदत करण्याचा तत्वत: निर्णय घेतला आहे. त्यानुसार मर्यादित आर्थिक किंवा किराणा स्वरुपात मदत केली जाणार आहे. तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी नाशिक वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवसांत संपर्क साधावा असे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस