शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

दारणा धरणाशी असलेल्या हातभट्ट्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:47 IST

नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच प्रकारची दारूविक्र ी बंद असतांना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव तसेच काही ग्रामस्थांच्या मदतीने दारणा धरणाच्या पाण्यामध्ये असलेला बेकायदा गावठी दारु चा अड्डा वाडिव-हे पोलिसांनी उध्वस्त केला आहे.

ठळक मुद्देगावठी दारु ची भट्टी चालविणा-या अज्ञात व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.

नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच प्रकारची दारूविक्र ी बंद असतांना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव तसेच काही ग्रामस्थांच्या मदतीने दारणा धरणाच्या पाण्यामध्ये असलेला बेकायदा गावठी दारु चा अड्डा वाडिव-हे पोलिसांनी उध्वस्त केला आहे.इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर कातोरेवाडी येथील हातभट्टी वाडिव-हे पोलिसांनी उध्वस्त केली आहे. बेकायदा दारु तयार करण्याचा अड्डा नेस्तनाबूत करण्यात आला. वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामिगरी केली.इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर कातोरेवाडी हा दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात बेकायदा गावठी दारु तयार करण्याचा अड्डा असल्याची गुप्त माहिती वाडिव-हे पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव व काही ग्रामस्थांची मदत घेऊन नदीच्या पार असलेल्या अड्ड्यावर छापा मारला.या छाप्यात गावठी दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. बेकायदा गावठी दारु ची भट्टी चालविणा-या अज्ञात व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत. या कामिगरीत वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्विजत जाधव बीट अमंलदार वाजे तसेच इतर पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी