शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारतमातेच्या रक्षणासाठी एचएएल सज्ज; वायू दलास सेवा देण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:35 IST

देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे.

सुदर्शन सारडा नाशिक : गलवान खोऱ्यातील वाद शिगेला पोहोचला असताना भारतीय संरक्षण क्षेत्रात लढाऊ विमान बनविण्यात अग्रणी असलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सुद्धा भारताच्या संरक्षणासाठी मैदानात उतरली आहे. आम्ही सर्व स्तरावर लढण्यासाठी सज्ज असल्याचा निर्वाळा एचएएलच्या प्रमुखांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे. भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव पाहता युद्धजन्य परिस्थितीत ‘सुखोई ३०’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान खरी ताकद सिद्ध करणार आहे. त्यामुळेच एच.ए.एल.ला देखील अप्रत्यक्षिरत्या हायअलर्टवर आल्याचे सांगितले जात आहे. देशभरात आज जितकी एअरफोर्स केंद्र आहेत तेथे असलेल्या लढाऊ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्याचे धोरण लवकरच अवलंबून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जाणार आहेत.>एचएएलचे ब्रीद वाक्यच ‘द फोर्स बिहाइंड द फोर्सेस’ असे आहे. यापूर्वीही काही घटनांमध्ये आमची भूमिका नेहमी तत्पर राहत आलेली आहे. आम्ही युद्ध काळात देखील तयार आहोत. वेळ आल्यास आम्ही तसा आदेश काढणार आहोत. आम्ही दिलेल्या आॅर्डर वेळेत पूर्ण करणार आहोत. - व्ही. शेषिगरी राव,मुख्य कार्यकारी अधिकारी, मिग कॉम्प्लेक्स, एचएएल.