शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राजापूर येथे रानडुकरांचा हैदोस; मका पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:17 IST

राजापूर : परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

ठळक मुद्देमुगाला फुटले कोंब

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या मका पिकात रानडुकर हैदोस घालतात. मका पिक पाडून मकाच्या बिटया खाऊन टाकतात. रानडुकरांच्या या त्रासाला शेतकरी वर्ग वैतागले आहेत. रानडुकरांच्या भितीने शेतकरी रात्री मकाच्या शेतात जात नाहीत. मका पिकाच्या पेरणी वेळेस व नंतर बिटया आल्यानंतर रानडुकरांचा त्रास जास्त होतो.मका सोंगणीसाठी एक ते दीड मिहना बाकी असून तो पर्यंत शेतकºयांच्या हातात काही पिक येते की नाही, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. वनविभागाने रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी पंढरीनाथ आव्हाड, मंगल साहेबराव आव्हाड, विठाबाई शिवाजी वाघ, वाल्मीक सानप, सोपान आव्हाड, विजय आव्हाड, सोपान वाघ, ज्ञानदेव आव्हाड, सागर वाघ, माधव वाघ, आप्पा वाघ, भानूदास वाघ, सूरेश वाघ, चंद्रभान आव्हाड आदींनी केली आहे.

मुगाला फुटले कोंब

चांदोरी जिल्ह्यासह निफाड तालुक्यात मागील दहा दिवसापासून पावसाची संतत धार सुरू आहे. आभाळात ढगांची गर्दी, ऊन- सावलीचा पाऊस सुरू आहे. अधून मधून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. या पावसामुळे शेतात मोठया प्रमाणात तण उगवले आहे . तसेच शेतात उगवलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुगाला कोंब फुटून मातीत मिसळत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस