शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:41 IST

नाशिक : महिंद्र कंपनीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी डॉ. विशाखा भदाणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर उपस्थित होते. प. सा. नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कंपनीचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, महाव्यवस्थापक चंद्रकांत धांडे, सतीश गांगरे, कार्मिक उपमहाव्यवस्थापक जितेंद्र कामतीकर, विवेक ...

नाशिक : महिंद्र कंपनीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी डॉ. विशाखा भदाणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर उपस्थित होते. प. सा. नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कंपनीचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, महाव्यवस्थापक चंद्रकांत धांडे, सतीश गांगरे, कार्मिक उपमहाव्यवस्थापक जितेंद्र कामतीकर, विवेक निंबाळकर, नरेश शानबाग, मोहन कुमार, संतोष गाजरे, अशोक बोरस्ते, डॉ. दिनेश ठाकरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरसिचटणीस सोपान शहाणे, आर. ए. पवार, एस. बी. अवसरकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तीनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त डॉ. माधुरी डोके व डॉ. बिडगर यांच्यासह अभियांत्रिकी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विलास पाटणकर यांनी केले तर आभार विजय कुलकर्णी यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थीMahindraमहिंद्रा