गुणगुण गुंजन चरखा करी...महात्मा गांधी जयंतीनिमित्त नाशिकमधील सर्वोदयी परिवार व कताई मंडळाच्या वतीने हुतात्मा स्मारकात सायंकाळी अंबर चरख्यावर सामूहिक सूतकताई करून गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे शालेय विद्यार्थिनींनीही उत्सुकतेने अवलोकन करीत सूतकताईची प्रक्रिया समजावून घेतली.
गुणगुण गुंजन चरखा करी...
By admin | Updated: October 2, 2015 22:58 IST