शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

सुकेणे परिसरातील द्राक्षांना बेमोसमीचा फटका

By admin | Updated: November 24, 2015 23:05 IST

सुकेणे परिसरातील द्राक्षांना बेमोसमीचा फटका

कसबे सुकेणे : गंगापूर धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कसबे सुकेणेसह बाणगंगाकाठच्या गावांवर संकटांची वक्रदृष्टी कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून बेमोसमी पाऊस आणि खराब हवामान यामुळे या भागातील शेकडो हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव या भागातील १० ते १२ हेक्टरवरील द्राक्षबागांना फटका बसला आहे. कसबे सुकेणे येथील बबन शेवकर यांच्या अडीच एकर बागेतील तयार द्राक्षघडांना चिरा गेल्या, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या बागेतील द्राक्षमणी गळून पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय सदाशिव शेवकर, अर्जुन बोराडे, शरद कातकाडे, सोमनाथ हाळदे, प्रकाश मोगल, विजय शेवकर यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कसबे सुकेणे परिसरातील शेतकऱ्यांचे धाबे दणाणले असून, खराब हवामानामुळे पिकांच्या रासायनिक औषधी खर्चात मोठी वाढ झाली आहे.दोन दिवसांच्या बेमोसमी पावसामुळे द्राक्षघडांना चिरे गेल्याने द्राक्ष बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या महिनाभरापासून कमी पाण्यामुळे पाण्याचे नियोजन करीत मेटाकुटीस आलेल्या द्राक्ष बागायतदारांना आता बेमोसमीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.