शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:22 IST

आरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्य श्रीमती ए.जे. जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना महिलांचे अधिकार, कायदे, आरोग्य व स्वास्थ्य याबाबत डॉ. पूनम सोनवणे, तेजस्विनी जामदार, माधुरी गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआरबीएच कन्या विद्यालय : खरी कमाई महोत्सव, आनंदमेळा

मालेगाव : येथील आरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्य श्रीमती ए.जे. जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना महिलांचे अधिकार, कायदे, आरोग्य व स्वास्थ्य याबाबत डॉ. पूनम सोनवणे, तेजस्विनी जामदार, माधुरी गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.कामिनी चौधरी, सीमा मराठे यांनी आरोग्य व स्वास्थ्यविषयी यांची माहिती दिली. प्राचार्य श्रीमती अलका जोंधळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास उपप्राचार्य आर.जी. पाटील, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील व कीर्ती पवार, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी केले.खरी कमाई महोत्सवआरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्या अलका जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात स्काउट- गाइडअंतर्गत खरी कमाई महोत्सव साजरा करण्यात आला. उद्घाटन माता-पालक संघाचे उपाध्यक्ष श्रीमती अस्मिता सूर्यवंशी, सहसचिव जयश्री मोरे यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, मंजूषा शेवाळे, माया पाटोळे, श्रीमती एस.के. निकम, माधवी नेरकर, कविता खैरनार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्या अलका जोंधळे, उपप्राचार्य आर.जी. पाटील, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, कीर्ती पवार यांच्यासह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा शेवाळे यांनी केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण