शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य येथे महिलांना शेतीशाळेद्वारे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:45 IST

नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे कृषी पर्यवेक्षक प्रियांका पांडुळे यांनी इगतपुरी तालुक्यातील उभाडे तसेच खेड येथे आयोजित केलेल्या महिला शेतीशाळेच्या कार्यशाळेप्रसंगी सांगितले.

ठळक मुद्देकृषी पर्यवेक्षक : शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे

नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे कृषी पर्यवेक्षक प्रियांका पांडुळे यांनी इगतपुरी तालुक्यातील उभाडे तसेच खेड येथे आयोजित केलेल्या महिला शेतीशाळेच्या कार्यशाळेप्रसंगी सांगितले.इगतपुरी तालुक्यात कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांच्या मार्गदर्शनाखाली २९ शेतीशाळा राबविण्यात येणार आहे. या शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक आठवड्यात पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भातपिकांच्या परिसंस्थेचा अभ्यास केल्यामुळे महिला शेतकऱ्यांना पिकांवर पडणाºया किडींवरील फरक तसेच किडीचे नियंत्रण कसे करावे याचे ज्ञान होणार आहे. तसेच त्यांची निरीक्षण शक्ती वाढणार असल्याचे कृषी मंडळ अधिकारी किशोर भरते यांनी आयोजित महिला शेतीशाळेप्रसंगी सांगितले.याप्रसंगी कृषी सखी सुवर्णा सुरु डे, उद्योग सखी जयश्री सुरुडे, बचतगट प्रेरिका मथुरा सुरुडे, माजी सरपंच कमळा गोनके, कृषी मंडळ अधिकारी किशोर भरते, कृषी सहायक रूपाली बिडवे, कृषी पर्यवेक्षक प्रियांका पांडुळे आदींसह कृषी मंडळाच्या महिला शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.(फोटो २० नांदूरवैद्य)इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे महिला शेतकºयांना शेतीशाळेत मार्गदर्शन करताना प्रियांका पांडुळे. समवेत किशोर भरते, रूपाली बिडवे व महिला शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार