शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

विद्यार्थिनींच्या आत्मनिर्भयतेसाठी ‘तेजस्विनी’ उपक्रमात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:06 IST

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल व इंडियन मेडिकल असोसिएशन वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात तेजस्विनी २०१९-२० हा आत्मनिर्भयता विषयक मार्गदर्शन कार्यक्र म संपन्न झाला.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल व इंडियन मेडिकल असोसिएशन वुमेन्स विंग यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृहात तेजस्विनी २०१९-२० हा आत्मनिर्भयता विषयक मार्गदर्शन कार्यक्र म संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार व गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले उपस्थित होत्या. डॉ. गीतांजली गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली व आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे व डॉ. विशाल गुंजाळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्र म संपन्न झाला.व्यासपीठावर मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरूण पवार, उपमुख्याध्यापक गुलाबराव भामरे उपस्थित होते. डॉ. अतुल कणीकर, डॉ. श्रद्धा वाळवेकर, डॉ. श्रेया कुलकर्णी, डॉ. सुषमा दुगड, डॉ. संगीता लोढा, डॉ. निकिता पाटील यांनी विद्यार्थिनींना व्यायाम, आहार, ताणतणाव, हास्ययोग, किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि त्या संदर्भातील समस्या याविषयी मार्गदर्शन केले.नीलिमाताई पवार यांनी, प्रत्येक विद्यार्थिनीने आई-वडिलांनी सांगितलेला मोलाचा सल्ला व दाखविलेल्या मार्गाने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली पाहिजे, असे यावेळी सांगितले. तर पौर्णिमा चौघुले यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षण याविषयी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन डॉ. शिल्पा दयानंद यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुलभा पवार यांनी केले. यावेळी डॉ. प्रीतिका चौधरी, डॉ. नलिनी बागुल, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. कविता गाडेकर, डॉ. हेमंत सोननीस उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिला