शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विभागाची ‘सबका विश्वास योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 15:19 IST

'सबका विश्वास योजने’अंतर्गत वारसा विवाद निवारण प्रक्रियेनुसार सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. कोणतेही व्याज नाही, दंड नाही, फिर्यादही नाही'. संपूर्ण सूट मिळण्याबरोबरच करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे.

ठळक मुद्देव्याज, दंड, खटल्यातून सूट : रविवारपासून अंमलबजावणी सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जीएसटी विभागाने नव्याने 'सबका विश्वास योजना' आणली आहे. या योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे ही व्याज, दंड व खटला यातून संपूर्ण सूट मिळणार असून, करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. तसेच करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले, ज्यांना परताव्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अशा करदात्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जीएसटी आणि सेंट्रल एक्साइज आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांनी दिली.

निमा व जीएसटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जीएसटी आउटरिच प्रोग्रॅम’मध्ये ते बोलत होते. सिंग यांनी पुढे सांगितले की,'सबका विश्वास योजने’अंतर्गत वारसा विवाद निवारण प्रक्रियेनुसार सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. कोणतेही व्याज नाही, दंड नाही, फिर्यादही नाही'. संपूर्ण सूट मिळण्याबरोबरच करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. करदात्यांसाठी ही विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी आयुक्त (अपील) नवनीत, अतिरिक्त आयुक्त ए. जे. वर्मा, डी. एस. मीना यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास बोरसे यांनी केले. तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी निमाचे नितीन वागस्कर, श्रीपाद कुलकर्णी, रावसाहेब रकिबे, उदय रकिबे, कैलास आहेर, एम. जी. कुलकर्णी, बाळासाहेब गुंजाळ आदींसह उपस्थितांनी शंकांचे निरसन करून घेतले. याप्रसंगी उद्योजक, जीएसटी विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक