शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘आयसीएआय’तर्फे विद्यार्थ्यांना जीएसटी, लेखापरीक्षण मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:18 IST

इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांनी सोमवारी (दि.२२) नाशिक शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांनी सोमवारी (दि.२२) नाशिक शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आयसीएआयच्या नाशिक शाखेतर्फे सोमवारी नीमा हॉल येथे ‘जीएसटी अंतर्गत वार्षिक विवरण दाखल करणे व लेखा परीक्षण’ विषयावर चर्चासत्राच्या माध्यमातून अमित आपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.जीएसटीसंदर्भात संस्थेने प्रकाशित केलेल्या जीएसटी व नफाखोरी विरोधी मार्गदर्शक सूचनांच्या विविध पुस्तकांविषयी माहिती देतानाच भारतभरात सुमारे ७५ हजारहून अधिक सीएमए (कॉस्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट) सभासद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राहुल चिंचोलकर यांनी जीएसटी लेखापरीक्षण व वार्षिक परतावा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रशांत येवले, दीपक जोशी यांच्यासह प्रशांत येवले, रवींद्र देवधर यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी आणि सीएमए सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी