शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढला उकाडा; पारा ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:18 IST

नाशिक : शहराचे तापमान मागील चार दिवसांपासून पुन्हा तीशीपार सरकत असून शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशावर पोहचल्याची नोंद ...

ठळक मुद्देनाशिककर पुन्हा घामाघुम होताना दिसत आहे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल

नाशिक : शहराचे तापमान मागील चार दिवसांपासून पुन्हा तीशीपार सरकत असून शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशावर पोहचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरूवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघुम होताना दिसत आहे.जून महिना सरत आला असून अखेरचा आठवड्याला प्रारंभ झााला आहे; मात्र अद्याप पावसाला समाधानकारक अशी सुरूवात होऊ शकलेली नाही. परिणामी शहराच्या वातावरणात पुन्हा उष्णता वाढताना अनुभवयास येत आहे. पारा ३५ अंशाच्या पुढे सरकत असल्याने वातावरणात दमटपणा जाणवू लागला असून नाशिककरांना उकाड्याचा त्रास जूनच्या अखेरीसही सहन करावा लागत आहे. यंदा मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले. ‘वायू’वादळामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आणि अचानकपणे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला.गुरूवारी (दि.२०) मान्सूनने कोकणातून राज्यात प्रवेश केला. यावर्षी पावसाने राज्यात उशिराने वर्दी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शीगेला पोहचली असून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल झाले असून चिंतेचे वातावरण व्यक्त केले जात आहे. जूनअखेरीस पावसाला सुरूवात होणे अपेक्षित होते; मात्र अद्याप तशी स्थिती निर्माण होऊ न शकल्यामुळे वातावरणात उष्मा टिकून आहे. जूनच्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाने तीशी ओलांडली आहे. तसेच किमान तापमानदेखील वीशीच्या पुढे सरकले आहे. ३१ अंशावरून कमाल तापमान थेट ३५अंशाच्यापुढे गेले आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानRainपाऊस