शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकान फोडले; ४० हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:37 IST

देवळाली कॅम्प येथील हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्सचा दरवाजा तोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये, तर शेजारी बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये घुसून तेथील कागदपत्रे लंपास करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

देवळाली कॅम्प : येथील हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्सचा दरवाजा तोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये, तर शेजारी बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये घुसून तेथील कागदपत्रे लंपास करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हौसन रोडवरील कमल किराणा स्टोअर्समध्ये रविवारी विक्री झालेल्या मालाची रोख रक्कम बॅँकेत भरण्यासाठी ठेवली होती. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी विनोद वाधवानी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचा दरवाजा उघडा होता, तर कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे बंधू दीपक यांना कळवून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याला चोरीची माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तक्रार दाखल करून घेतली.याच दुकानात जवळील बिझनेस बॅँकेच्या एटीएममध्ये चोरट्यांनी घुसून तेथील काही कागदपत्रांसह पोलीस व्हिजीट बुक लंपास केले. एटीएमच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. लॅमरोड परिसरातील नाका नं. ६ येथे भूषण शिरसाठ यांच्या ट्रकची बॅटरी व जॅक, टुलकिट असे अंदाजे २८ हजार रुपये किमतीच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी