शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सायखेडा विद्यालयातील गुरु-शिष्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:52 IST

सायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूल म्हणजे निफाड तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब तथा माधवराव बोरस्ते व कर्मवीर काकासाहेब वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गुरु-शिष्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य मनीषा खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.

ठळक मुद्दे गुरु-शिष्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य मनीषा खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.

सायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूल म्हणजे निफाड तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब तथा माधवराव बोरस्ते व कर्मवीर काकासाहेब वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी गुरु-शिष्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्य मनीषा खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी विद्यालयाचे उप प्राचार्य भास्कर जाधव पर्यवेक्षक श्रीमती जी. जी. जाधव, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अवधूत आवारे,अशोक टर्ले, ज्ञानेश्वर कर्पे, राजेंद्र कदम, रामकृष्ण भामरे, विलास महाले, अरुण कांगने, केतन टर्ले, माणिक गीते, प्रतिक्षा शिंदे, माधुरी झांबरे, बनसोड, सावंत, गोसावी, मोरे, बैरागी, गांगुर्डे, किरण शिंदे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाSchoolशाळा