शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दीनानाथ मंगेशकर यांना ‘बागेश्री’तर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:57 IST

मराठी संगीत रंगभूमीतील ज्येष्ठ गायक व कलावंत दीनानाथ मंगेशकर यांना बागेश्रीच्या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकातील वैविध्यपूर्ण नाट्यपदे सादर करीत संगीतमय आदरांजली वाहिली.

नाशिक : मराठी संगीत रंगभूमीतील ज्येष्ठ गायक व कलावंत दीनानाथ मंगेशकर यांना बागेश्रीच्या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकातील वैविध्यपूर्ण नाट्यपदे सादर करीत संगीतमय आदरांजली वाहिली.शिवाजी रोडवरील शिवाजी उद्यानात असलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रांगणात बागेश्री निर्मित संगीत ‘शुरा मी वंदीले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी नॅबचे सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, गायक शशांक हिरे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.गायिका सावनी कुलकर्णी, शर्वरी पद्मनाभी यांनी नाट्यपद तालासुरात सादर केले. नाट्यसमीक्षक चारूदत्त दीक्षित यांनी दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीतमय वाटचालीची माहिती सांगितली. विविध गीतांना दीपक दीक्षित (संवादिनी), चारूदत्त दीक्षित यांनी संगीत साथ केली. याप्रसंगी डॉ. आनंद सराफ, गायिका संगीता बाविस्कर, अ‍ॅड. अपूर्वा सराफ, विजय राऊत आदी उपस्थित होते. स्मिता पद्मनाभी यांनी प्रास्ताविक केले.सावानातर्फे अभिवादनगायक, नाट्य अभिनेते व संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सावानातर्फे अभिवादन करण्यात आले. माजी अध्यक्ष अण्णा झेंडे व ज्येष्ठ गायक पंडित अविराज तायडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, अ‍ॅड. अभिजित बगदे, उदयकुमार मुंगी, बी. जी. वाघ, डॉ. शंकर बोºहाडे, गिरीश नातू उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक